सातबारा Watch

← धारेगाव

Ferfar #889 · धारेगाव

महागाव, यवतमाळ · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
31/1/ब
Talathi
शेख गुलामोद्दीन खाजा
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 लिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा मुडाणा, महागाव लिहून देणार : कमलबाई मुरलीधर पवार रा. धारेगाव यांनी दुय्यम निबंधक महागाव यांचेकडील/ बँक पत्र क्रमांक 103 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4,00,000/- ( चार लाख रु.) कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 31/1/ब वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया शाखा मुडाणा यांचेकडील बँक पत्र जावक क्रमांक 103 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4,00,000/- ( चार लाख रु.) चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.