Ferfar #891 · धारेगाव
महागाव, यवतमाळ · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 12/1/अ
- Talathi
- शेख गुलामोद्दीन खाजा
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा मुडाणा, महागाव
लिहून देणार : ज्ञानेश्वर गोविंदराव भिसे रा. धारेगाव यांनी युनियन बँक ऑफ इंडिया शाखा मुडाणा, महागाव यांचेकडील बँक पत्र क्रमांक 115 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5,00,000/- ( पाच लाख रु.) कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 12/1/अ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया शाखा मुडाणा यांचेकडील बँक पत्र जावक क्रमांक 115 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5,00,000/- ( पाच लाख रु.) चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.