Ferfar #676 · सेनद
महागाव, यवतमाळ · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-11-10 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 72
- Talathi
- बालाजी बापुराव पावडे
- First seen
- 45h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
लिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा मुडाणा, मुडाणा ता महागाव
लिहून देणार :मनोहर उल्हास राठोड रा.सेनद यांनी युनियन बँक ऑफ इंडिया शाखा मुडाना, मुडाना ता महागाव यांचेकडील दि. 09/10/2026 रोजी केलेल्या इकरारनाम्याप्रमाणे (पत्र जा. क्र. OR/Letter/99/26-27) गट नंबर/ सर्वे नंबर 72 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.