Ferfar #937 · बेलदरी
महागाव, यवतमाळ · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 5
- Talathi
- सुभाष दत्ता खोकले
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
व्यवहार-आपसात वाटणी
वाटणीपत्र लिहून देणार-पार्टी न 1) मिराबाई आप्पाराव जाधव
वाटणीपत्र लिहून घेणार-पार्टी न 2) गोपाल आप्पाराव जाधव
सर्व रा.बेलदरी ता.महागाव जि.यवतमाळ.
वरील पार्टी न 1 व 2 एकत्र कुटुंबातील व्यक्ती असून पार्टी न 1 यांचे नावे मौजा बेलदरी शिवारात पुढीलप्रमाणे जमीन आहे.
बेलदरी शिवार स न 5 क्षेत्र 0.75 आकार 0.44 पोटखराब क्षेत्र 0.16 हिस्सा सालीम जमीन.
पार्टी न 1 ते 2 यांनी वरील शेतजमीनीचे आपसात वाटणी केली ते खालीलप्रमाणे.
पार्टी न 1) मिराबाई आप्पाराव जाधव यांचे हिस्स्यावर पूर्ण मालकी हक्काने वाटणी करून मिळालेल्या स्थावर मालाचे वर्णन मौजा बेलदरी ता.महागाव येथील शेत
स न 5 क्षेत्र 0.75 आकार 0.44 पोटखराब क्षेत्र 0.16
चे शेतात पूर्व पश्चिम धुरा पाडून उत्तरेकडील भागाची लागवडयोग्य जमीन 0.62 हे आर व पोटखराब क्षेत्र 0.13 अशी एकूण जमीन 0.75 हे आर वाटणीत आली.
पार्टी न 2) गोपाल आप्पाराव जाधव यांचे हिस्स्यावर पूर्ण मालकी हक्काने वाटणी करून मिळालेल्या स्थावर मालाचे वर्णन मौजा बेलदरी ता.महागाव येथील शेत
स न 5 क्षेत्र 75 आकार 0.44 पोटखराब क्षेत्र 0.16
चे शेतात पूर्व पश्चिम धुरा पाडून दक्षिणेकडील भागाची लागवडयोग्य जमीन 0.17 हे आर व पोटखराब क्षेत्र 0.03 हे.आर अशी एकूण जमीन 0.20 हे.आर जमीन
अशाप्रकारे पार्टी न 1 ते 2 यांनी आपसात वाटणी केली.
वाटणीपत्र स्टंप पेपर क्रमांक 64AB 621696 दिनांक 23/03/2026.