सातबारा Watch

← कासारबेहळ

Ferfar #852 · कासारबेहळ

महागाव, यवतमाळ · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
14
Talathi
राहुल निळकंठ चव्हाण
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 खातेदार:येसाजी सिदु पाटे मौजा कासारबेहळ ता.महागाव जी. यवतमाळ येथील शेत सर्वे न.14 क्षेत्र 0.86 हे.आर आकार 1.5 पोटखराब 00 शेतजमीन असून वहीती करिता सोयीची व्हावी यासाठी आपल्या मुलाला पुढीलप्रमाणे वाटणी करून देण्यात येत आहे. पार्टी नंबर 1:- येसाजी सिदु पाटे मौजा कासारबेहळ ता.महागाव जी. यवतमाळ येथील शेत सर्वे न.14 क्षेत्र 0.86 हे.आर आकार 1.5 पोटखराब 00 शेतजमीन मधून आपला कोणताही हिस्सा घेतला नाही. पार्टी नंबर 2:- रामेश्वर येसाजी पाटे मौजा कासारबेहळ ता.महागाव जी. यवतमाळ येथील शेत सर्वे न.14 क्षेत्र 0.86 हे.आर आकार 1.5 पोटखराब 00 शेतजमीन वाटून ताब्यात मिळाली. करिता फेरफार सादर वाटणी बॉंड क्र. 84AB049102