Ferfar #853 · कासारबेहळ
महागाव, यवतमाळ · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 29
- Talathi
- राहुल निळकंठ चव्हाण
- First seen
- 2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
खातेदार: कांताबाई येसाजी पाटे मौजा कासारबेहळ ता.महागाव जी. यवतमाळ येथील शेत सर्वे न.29 क्षेत्र 1.22 हे.आर आकार 2.01 पोटखराब 00 व शेत सर्वे न.14 क्षेत्र 0.8 हे.आर आकार 1.46 पोटखराब 00 शेतजमीन असून वहीती करिता सोयीची व्हावी यासाठी आपल्या मुलाला पुढीलप्रमाणे वाटणी करून देण्यात येत आहे.
पार्टी नंबर 1:- कांताबाई येसाजी पाटे मौजा कासारबेहळ ता.महागाव जी. यवतमाळ येथील शेत सर्वे न.14 क्षेत्र 0.8 हे.आर आकार 1.46 पोटखराब 00 शेतजमीन स्वतकडे ठेवली आहे व शेत सर्वे न.29 क्षेत्र 1.22 हे.आर आकार 2.01 पोटखराब 00 शेतजमीन मधून आपला कोणताही हिस्सा घेतला नाही.
पार्टी नंबर 2:- परमेश्वर येसाजी पाटे मौजा कासारबेहळ ता.महागाव जी. यवतमाळ येथील शेत सर्वे न.29 क्षेत्र 1.22 हे.आर आकार 2.01 पोटखराब 00 शेतजमीन मधून पूर्व-पश्चिम धुरा पाडून उत्तरेकडील भागाची 0.61 हे.आर शेतजमीन वाटून ताब्यात मिळाली.
पार्टी नंबर 3:- अशोक येसाजी पाटे मौजा कासारबेहळ ता.महागाव जी. यवतमाळ येथील शेत सर्वे न. 29 क्षेत्र 1.22 हे.आर आकार 2.01 पोटखराब 00 शेतजमीन मधून पूर्व-पश्चिम धुरा पाडून दक्षिणेकडील भागाची 0.61 हे.आर शेतजमीन वाटून ताब्यात मिळाली
करिता फेरफार सादर
वाटणी बॉंड क्र. 84AB049101