Ferfar #1158 · कलगाव
महागाव, यवतमाळ · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 39/2
- Talathi
- सुनिल व्यंकटराव बोईनवाड
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
मृत्यृपत्र
लिहुण ठेवणार :- मुगाजीराव बेगाजीराव उकंडे रा.कलगाव
लिहुण घेणार :- कोंडबा मुगाजी उकंडे रा.कलगाव
श्री.मुगाजीराव बेगाजीराव उकंडे रा.कलगाव हे दिनांक 2/10/2025 रोजी मयत झाले असुन त्यांनी त्यांच्या हयातीमध्ये 23-7-2025 रोजी मृत्यृपत्र लिहुण ठेवले आहे त्यांनी मौजा कलगाव येथील शेत स.न. 39/2 क्षेत्र 1.27 हे.आर वहीतीचे पो.ख 0.09 आर आकारणी1.75 रु चे मृत्यृपत्र हे त्यांचा मुलगा लिहुण घेणार :- कोंडबा मुगाजी उकंडे यांना दिनांक 23/07/2025 रोजी शंभर रुपयाचा बँन्डपेपरवर बँन्ड नंबर 49AB 853800 नुसार सदर मृत्यृपत्र केले सबब फेरफार