सातबारा Watch

← भांब

Ferfar #1212 · भांब

महागाव, यवतमाळ · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
111
Talathi
प्रज्ञा सुरेश लव्हाळे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 वि.तहसिलदार महागांव यांचे आदेश क्रमांक /म.स./प्रस्तु-1/कावि -385/2026 दि.20/08/2026 नुसार उत्तम झिंगा राठोड यांचे शेत स.नं.111 क्षेत्र 3.24 हे.आर.आकार 4.70 रु.ही जमीन भोगवटदार वर्ग -2 मधून भोगवटदार वर्ग -1 मध्ये रुपांतरीत करण्यात येत आहे. करिता सदर फेरफार नोंद वि.तहसिलदार महागांव यांचे आदेशाने घेण्यात आली.