सातबारा Watch

← टेभी

Ferfar #1670 · टेभी

महागाव, यवतमाळ · JSON

Type
वाटपाने / वाटणीपत्राने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
214
Talathi
शेख मुकत्‍यार शेख मन्‍सुर
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने माहिती मिळालेचा दिनांक:- 17/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026पार्टी नं १) गणेश शंकर शिंदे पार्टी नं २) संदिप शंकर शिंदे दोघे ही रा. टेंभी ता. महागांव यांनी मौजा टेंभी ता.महागांव येथील गटनंबर २१४ मधील क्षेत्र २.०० हे.आर हंगामी ओलीत शेतजमीनी चे आप-आपसात वाटणीपत्र लिहुन ठेवले आहे त्यांचे वर्णन खालील प्रमाणे . पार्टी नं १) गणेश शंकर शिंदे यांचे हिश्यावर मौजा टेंभी ता. महागांव येथील गटनंबर २१४ मधील क्षेत्र २.०० हे.आर च्या शेतजमीनीमध्ये पुर्वपश्चीम धुरापाडून दक्षीणेकडील भागाची १.२० हे.आर हंगामी ओलीताची शेतजमीन वाटणीस आली. पार्टी नं २) संदिप शंकर शिंदे यांचे हिश्यावर मौजा टेंभी ता.महगांव येथील गटनंबर २१४ मधील क्षेत्र २.०० हे.आर च्या शेतजमीनीमध्ये पुर्वपश्चीम धुरापाडुन उत्तरेकडील भागाची ०.८० हे.आर हंगामी ओलीताची शेतजमीन वाटणीस आली. नोटरीकृत दस्त क्रमांक 623 दिनांक 15/10/2026 प्रमाणे वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.