सातबारा Watch

← जवळा

Ferfar #5948 · जवळा

आर्णी, यवतमाळ · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
256
Talathi
दिवाकर वासुदेव मिठे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 स्थावर जमीनीचे आपसी वाटणीपत्र स्थावर जमिनीचे आपसी वाटणीपत्र लिहुन ठेवणार – पार्टी नं.1) मिराबाई गोकुळ देशमुख वय अं.६५ वर्ष धंदा – शेती/घरकाम पार्टी नं.2) गोकुळ केशवराव देशमुख वय अं.७० वर्ष धंदा – शेती पार्टी नं.1 ते 2 सर्व रा.जवळा ता.आर्णी जि.यवतमाळ यांच्यात दिनांक ०६/०८/२०२६ रोजी खालीलप्रमाणे आपसी वापसी वाटणीपत्र करुन ठेवले आहे. पार्टी नं.1) मिराबाई गोकुळ देशमुख यांच्या हिस्यावर वाटणीस आलेल्या जमीनीचे वर्णन खालीलप्रमाणे आहे. मौजा जवळा ता.आर्णी येथिल गट नं.२५६ क्षेत्र ०.४१ हे-आर आकार १.१३ रु-पैसे सदर संपुर्ण शेतजमीन पार्टी नं.1) मिराबाई गोकुळ देशमुख यांच्या वाटणीस आली आहे. टिप - पार्टी नं.2) गोकुळ केशवराव देशमुख यांच्या हिस्यावर मौजा जवळा ता.आर्णी येथिल गट नं.१७१/१ क्षेत्र १.६२ हे-आर यापुर्वीस वाटणीस आली आहे. मुद्रांक शुल्क रुपये 500/- वाटणीपत्रावरुन नोंद केली.