सातबारा Watch

← बोरगांव

Ferfar #2132 · बोरगांव

आर्णी, यवतमाळ · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
99/2
Talathi
आरती राजेंद्र हनुमंते
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 मौजा बोरगांव येथील गट नं.99/2 मध्ये क्षेत्र 1.15 हे.आर व पो.ख क्षेत्र 0.08 हे.आर आकार 1.10रु भो-वर्ग-1 या शेतजमिनीमध्ये अशोक तानबा ढाले यांनी अर्ज सादर केले आहे महाराष्ट्र शासन परिपत्रक क्र.एस-14/2161816/पू.क्र.458/ल-6 दिनांक 15/09/1992 नुसार लक्ष्मी मुक्ती महाराष्ट्र शासन परिपत्रक नुसार विमल अशोक ढाले हे नाव गट नं.99/2 मध्ये 7/12 मधिल लक्ष्मीमुक्ती योजने अंतर्गत समाविष्ट करण्यात येत आहे.