सातबारा Watch

← देवुरवाडी (पु.)

Ferfar #3367 · देवुरवाडी (पु.)

आर्णी, यवतमाळ · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
1/1/1/भुखंड
Talathi
ममता मोतिराम पवार
First seen
35h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : महात्मा फुले अर्बन को ऑप बँक लि अमरावती शाखा यवतमाळ गहाणखत लिहुन देणार : शरद अन्नाजी भोरे रा. देवुरवाडी (पु.) यांनी दुय्यम निबंधक आर्णी यांचेकडील दस्त क्रमांक 1881-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1/1/1/भुखंड क्र 31 क्षेत्र 1.0400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शरद अन्नाजी भोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 1/1/1/भुखंड क्र 31