सातबारा Watch

← आर्णी खंड 1

Ferfar #15701 · आर्णी खंड 1

आर्णी, यवतमाळ · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
45/1
Talathi
ज्योती अनिल खोंडे
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था मर्या वणी शाखा आर्णी तर्फे उर्मिला दीपक जयस्वाल गहाणखत लिहुन देणार : दिलीप बाबुसिंग राठोड रा. आर्णी खंड 1 यांनी दुय्यम निबंधक आर्णी यांचेकडील दस्त क्रमांक 1885-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 45/1 ब/भुखंड क्र 11B क्षेत्र 0.4670 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिलीप बाबुसिंग राठोड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 350000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 45/1 ब/भुखंड क्र 11B