सातबारा Watch

← आर्णी खंड 1

Ferfar #15718 · आर्णी खंड 1

आर्णी, यवतमाळ · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
ज्योती अनिल खोंडे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 वाटणीपत्र लिहून करणार पार्टी नं 1.:- अ)गजानन लक्ष्मणराव चौधरी ब) अर्चना गजानन चौधरी रा.आर्णी जि.यवतमाळ यांच्या सामाईक हिस्यातील प्लॉट असुन सदर जमिनीची वाटणीवर आलेला प्लॉट खालील प्रमाणे मौजा आर्णी खंड 1 ता.आर्णी जि.यवतमाळ येथील सर्वे क्र.34/2/72/1अ /भूखंड क्र.3 क्षेत्र 5.1750 आर.चौ.मी.(5568.30चौ.फुट) प्लॉट मध्ये पुर्व पश्चिम भाग पाडून उत्तर भागाचा 2.5875 (2787.15 चौ.फुट) खुला प्लॉट यांच्या सामाईक हिस्यावर आला आहे. चतुसिमा खालील प्रमाणे पुर्वेस-ले आउट मधील 12 मिटरचा सर्विस रोड त्यापुढे आर्णी यवतमाळ महामार्ग पश्चिमेस:- ले आउट मधील प्लॉट नं 21 व 22 उत्तरेस:- ले आउट मधील प्लॉट नं 4 दक्षिणेस:- पार्टी नं 2 यांच्या हिस्यावर आलेला प्लॉट अश्या चतुसीमेच्या आतील व वरील वर्णनाचा प्लॉट पार्टी नं 1 यांच्या वाटणीस आली. वाटणीपत्र लिहून करणार पार्टी नं 2.:- अ)अमोल सुधाकर बेलगमवार ब) सुनील लक्ष्मीनारायण लोया क)अल्का गोपालचंद अग्रवाल रा.आर्णी जि.यवतमाळ यांच्या सामाईक हिस्यातील प्लॉट असुन सदर जमिनीची वाटणीवर आलेला प्लॉट खालील प्रमाणे मौजा आर्णी खंड 1 ता.आर्णी जि.यवतमाळ येथील सर्वे क्र.34/2/72/1अ /भूखंड क्र.3 क्षेत्र 5.1750 आर.चौ.मी.(5568.30चौ.फुट) प्लॉट मध्ये पुर्व पश्चिम भाग पाडून दक्षिण भागाचा 2.5875 (2787.15 चौ.फुट) खुला प्लॉट यांच्या सामाईक हिस्यावर आला आहे. चतुसिमा खालील प्रमाणे पुर्वेस- ले आउट मधील 12 मिटरचा सर्विस रोड त्यापुढे आर्णी यवतमाळ महामार्ग पश्चिमेस:- ले आउट मधील प्लॉट नं 21 व 22 उत्तरेस:- पार्टी नं 1 यांच्या हिस्यावर आलेला प्लॉट दक्षिणेस:- ले आउट मधील प्लॉट नं 2 अश्या चतुसीमेच्या आतील व वरील वर्णनाचा प्लॉट पार्टी नं 2 यांच्या वाटणीस आली. 34/2/72/1अ/भुखंड क्र 3