Ferfar #1608 · आसरा
आर्णी, यवतमाळ · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 14
- Talathi
- वर्षा शिवराम शेंडे
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि वाशिम अर्बन को ऑपरेटीव्ह बँक लि वाशिम शाखा आर्णी
गहाणखत लिहुन देणार : गोविंद लालसींग चव्हाण ,रमेश लालसिंग चव्हान रा. आसरा यांनी दुय्यम निबंधक आर्णी यांचेकडील दस्त क्रमांक 1929-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 14 क्षेत्र 1.7700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोविंद लालसींग चव्हाण ,रमेश लालसिंग चव्हान यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.