Ferfar #1999 · दहेली
आर्णी, यवतमाळ · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
अधिकारी : नायब तहसीलदार आर्णी
आदेश क्रमांक : रा. मा. क्र./10/एस. आर. व्ही. - 43/2026-27
आदेश दिनांक : 27/09/2026
पार्टी नं. 1 अ. पांडुरंग नागो तुमराम
ब. श्रुतीक पांडुरंग तुमराम रा. दहेली ता. आर्णी जि. यवतमाळ
मौजा दहेली येथील शेत भुमापन क्र. 114 क्षेत्र 2.31 हे.आर या शेतजमिनीमध्ये उत्तर-दक्षिण धुरा पाडुन पूर्वेकडील भागाची 1.31 हे आर शेतजमीन त्यातील सर्व झाडाझुडपासह जलतरूपाषाणासह पार्टी- 1 अ व ब यांच्या वाटणीवर येत आहे.
पार्टी नं. 2 विनोद पांडुरंग तुमराम रा. दहेली ता. आर्णी जि. यवतमाळ
मौजा दहेली येथील शेत भुमापन क्र. 114 क्षेत्र 2.31 हे.आर या शेतजमिनीमध्ये उत्तर-दक्षिण धुरा पाडून पश्चिमेकडील भागाची 1.00 हे आर कोरडवाहू शेतजमीन त्यातील सर्व झाडाझुडपासह जलतरुपाषाणासह पार्टी - 2 यांच्या वाटणीवर येत आहे.
पार्टी नं. ३ संजय पांडुरंग तुमराम रा. दहेली ता. आर्णी जि. यवतमाळ
मौजा दहेली येथील शेत भुमापन क्र. 115 क्षेत्र 2.00 हे.आर या शेतजमिनीमध्ये उत्तर-दक्षिण धुरा पाडून पूर्वे कडील भागाची 1.00 हे आर कोरडवाहू शेतजमीन त्यातील सर्व झाडाझुडपासह जलतरुपाषाणासह पार्टी - 3 यांच्या वाटणीवर येत आहे.
पार्टी नं. 4 संतोष पांडुरंग तुमराम रा. दहेली ता. आर्णी जि. यवतमाळ
मौजा दहेली येथील शेत भुमापन क्र. 115 क्षेत्र 2.00 हे.आर या शेतजमिनीमध्ये उत्तर-दक्षिण धुरा पाडून पश्चिमेकडील भागाची 1.00 हे आर कोरडवाहू शेतजमीन त्यातील सर्व झाडाझुडपासह जलतरुपाषाणासह पार्टी - 4 यांच्या वाटणीवर येत आहे.
करिता वरील आदेशानुसार फेरफार नोंद दाखल.