सातबारा Watch

← अंजनखेड

Ferfar #1097 · अंजनखेड

आर्णी, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
92, 93
Talathi
धनंजय श्रीधर धुर्वे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहुन देणार : बुलढाणा अर्बन बँक आर्णी लिहुन घेणार : ज्ञानेश्‍वर लक्ष्‍मन घंगाळे यांनी सर्व्हे क्रमांक 92 वर फेरफार क्रमांक 973 ने घेतलेला बोजा दिनांक 18/08/2021 रोजी बुलढाणा अर्बन चा अंजुषा ज्ञानेश्वर घंगाळे यांच्या नावे र.रु.1000000/- कर्ज. सर्व्हे क्रमांक 93 वर फेरफार क्रमांक 973 ने घेतलेला बोजा दिनांक 18/08/2021 रोजी बुलढाणा अर्बन चा अंजुषा ज्ञानेश्वर घंगाळे यांच्या नावे र.रु.1000000/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र जा. क्र.79/2026-27 दिनांक 21/10/2026 रोजी दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.