सातबारा Watch

← अंजनखेड

Ferfar #1098 · अंजनखेड

आर्णी, यवतमाळ · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
121/3
Talathi
धनंजय श्रीधर धुर्वे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 मा.प्रमोद गुल्हाने नायब तहसीलदार आर्णी यांचे कडील आदेश क्रमांक रा.मा.क्र.16/एस.आर.व्हि.43/2025-26 मौजा अंजनखेड तालुका आर्णी आदेश पारित दिनांक 31/07/2026 प्रमाणे मौजा अंजनखेड येथील गट नं 121/3 मधील लागवडीलायक क्षेत्र 1.62 हे.आर पोट खराब 0.00 एकूण 1.62 हे आर आकार 3.30 रु.पै. यातील महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85(2) प्रमाणे पार्टी नं 1 गजानन शामराव वाघमारे रा.चिंचोली ता.दिग्रस जि.यवतमाळ पार्टी नं 2 गणेश शामराव वाघमारे रा.चिंचोली ता.दिग्रस जि. यवतमाळ यांना वरील आदेश नुसार पुढीलप्रमाणे शेत जमीन वाटून घेतली आहे पार्टी नं 1 गजानन शामराव वाघमारे रा.चिंचोली ता.दिग्रस जि.यवतमाळ यांचे हिस्स्यावर मौजा अंजनखेड येथील गट नं 121/3 मधील लागवडीलायक क्षेत्र 1.62 हे.आर पोट खराब 0.00 एकूण 1.62 हे आर आकार 3.30 हे आर वर्ग-1 या शेतजमिनी मध्ये पूर्व-पश्चिम धुरा पाडून उत्तरेकडील भागाची लागवडीलायक 0.81 हे.आर + पो.ख.0.00 हे.आर एकूण 0.81 हे.आर एक विहीरीसहची हंगामी बागायत अशी असलेली शेतजमीन यातील सर्व प्रकारच्या झाडाझुडपासह व जलतरपाषणासह पार्टी नं 1 यांचे हिस्स्यावर आली आहे. पार्टी नं 2 गणेश शामराव वाघमारे रा.चिंचोली ता.दिग्रस जि.यवतमाळ यांचे हिस्स्यावर मौजा अंजनखेड येथील गट नं 121/3 मधील लागवडीलायक क्षेत्र 1.62 हे.आर पोट खराब 0.00 एकूण 1.62 हे आर आकार 3.30 हे आर वर्ग-1 या शेतजमिनी मधून पूर्व-पश्चिम धुरा पाडून दक्षिणकडील भागाची लागवडीलायक 0.81 हे.आर + पो.ख.0.00 हे.आर एकूण 0.81 हे.आर विहिरीवरून पाणी घेण्याच्या हक्काने हंगामी बागायत अशी असलेली शेतजमीन यातील सर्व प्रकारच्या झाडाझुडपासह व जलतरपाषणासह पार्टी नं 2 यांचे हिस्स्यावर आली आहे. वरील प्रमाणे आदेश क्रमांक रा.मा.क्र.16/एस.आर.व्हि.-43/2025-26 मौजा अंजनखेड तालुका आर्णी आदेश पारित दिनांक 31/07/2026 प्रमाणे नोंदी केली.आदेश फाईलीस दाखल असे.