सातबारा Watch

← साकुर

Ferfar #685 · साकुर

आर्णी, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
149
Talathi
S M MESHARAM
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा आर्णी लिहून घेणार : इंदुबाई ज.दिगाबर चव्हाण यांचे वारस बाबाराव दिगांबर चव्हाण रा.साकुर ता.आर्णी जि.यवतमाळ यांनी सर्व्हे क्रमांक : 149 तपशिल : भारतीय स्टेट बॅक आर्णी बोजा रु 1,00,000/- दि.21/9/12 - 314 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिनांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.