सातबारा Watch

← कु-हाड

Ferfar #1624 · कु-हाड

घाटंजी, यवतमाळ · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
35/1
Talathi
आशिश सुर्यकांत कुरटकर
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 व्‍यवहार लक्ष्‍मी मुक्‍ती योजना मौजा कु-हाड ता घाटंजी जिल्‍हा यवतमाळ येथील अर्जदार नामे हिरामण झुण्‍या राठोड वय ६० वर्षे धंदा शेती रा मांजर्डा ता जि यवतमाळ यांची मौजा कु-हाड ता घाटंजी येथील शेत गट क्र ३५/१ क्षेत्र ५हे९५आर आकार ७.३५ रुपये भो.वर्ग -१ हि शेतजमीन असुन सदर शेतजमीनीमध्‍ये माझाी पत्‍नी नामे सौ. ताई हिरामण राठोड हिचे नाव हिस्‍सेदार म्‍हणुन महाराष्‍ट्र शासनाचे महसुल व वनविभाग शासन परीपत्रक लक्ष्‍मी मुक्‍ती क्र /एस-१४/२१६/१६/प्रक्र४५८/ल-६/मंत्रालय मुंबई ४०००३२ दि १५ सप्‍टेंबर १९९२ नुसार दिलेल्‍या निर्देशानुसार हा फेरफार घेण्‍यात येत आहे.