सातबारा Watch

← रत्‍नापुर

Ferfar #481 · रत्‍नापुर

घाटंजी, यवतमाळ · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
32/क
Talathi
अंकुश दामोधर ओंकार
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : रा मा क्र 1 /59/32/2026 -27 आदेश दिनांक : 06/10/2026 तहसीलदार तथा शेत जमीन न्यायधीकरण घाटंजी मुंबई कुळ वहिवाट व शेत जमीन अधिनियम 1958 चे कलम 19 (1 )(ड ) आदेश रा मा क्र /01/59/ ( 32)/2026-27 पारित मौजा रत्नापूर ता घाटंजी येथील शेत गट क्र 32/क क्षेत्र 10.67 हे आर भोग वर्ग 2 या शेत जमिनीच्या 7/12 मधील कुळाचे व ईतर अधिकाराचे रकान्यात वार्षिक कुळ महणून नोंदविण्यात आलेले मारोती नागो परचाके यांच्या नावाचा कुळाचा बोजा या आदेशाने नष्ट करण्यात येत आहे ईतर काहीही बदल नाही