सातबारा Watch

← पाटापांगरा

Ferfar #1157 · पाटापांगरा

घाटंजी, यवतमाळ · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
306
Talathi
प्रतिक श्रीराम कनाके
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अधिकारी :तहसीलदार घाटंजी आदेश क्रमांक :रा.मा.क्र./09/59(32)/2025-26 आदेश दिनांक : 09/07/2026 मा.तहसीलदार ता.घाटजी यांचे आदेश क्रमांक रा.मा.क्र./09/59(32)/2025-26 दिनांक 9/7/2026 मौजा पाटापांगरा येथील गट क्रमांक 306 क्षेत्र 6.67 हे.आर वरील इतर अधिकार मधील कुळाचे रकाण्यात असलेले विठोबा राघोबा व तिमा सकरु यांचा नावाचा कुळाचा बोजा सदर आदेशा वरून कमी करण्यात येत आहे करिता आदेशावरून फेरफार दर्ज.