Ferfar #346 · आंबेझरी
घाटंजी, यवतमाळ · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 33/1
- Talathi
- अर्जुन वामनराव साबळे
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
मा. तहसिलदार साहेब घाटंजी यांचे पञ क्रमांक/अका/प्रस्तु-१/कावि/६६४/२०२६ दिनांक १४/१०/२०२६ अन्वये मौजा आंबेझरी येथिल गट क्रमांक ३३/१ क्षेञ ६.१८ हे.आर आकार ३.०० रु.पै.भो.वर्ग-२ व इतर अधिकारातील कुळ कायदा कलम ४३ अन्वये हस्तांतरणास बंदी असा शेरा होता.वरील पञान्वये सुधारीत भुधारणा प्रकार भो.वर्ग-१ व इतर अधिकारातील कुळ कायदा कलम ४३ अन्वये हस्तांतरणास बंदी हा शेरा कमी करण्यात येत आहे. करीता फेरफार घेतला आहे.