सातबारा Watch

← कोची

Ferfar #554 · कोची

घाटंजी, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
31/1/ब
Talathi
अर्जुन वामनराव साबळे
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : आबासाहेब देशमुख पारवेकर विविध कार्यकारी सहकारी संस्‍था मर्या. सायखेडा लिहून घेणार : हरीभाउ मारोती अक्कलवार यांनी मौजा कोची येथिल सर्व्हे क्रमांक 31/1/ब वरील आ दे पा सह.सो.सायखेडा यांचा २०००००/- रु चा घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत आबासाहेब देशमुख पारवेकर विविध कार्यकारी सहकारी संस्‍था मर्या. सायखेडा यांचेकडील जा.क्र. ३५५/२०२६ दिनांक २६/१०/२०२६ चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.