सातबारा Watch

← शिवणी खंड 1

Ferfar #1122 · शिवणी खंड 1

घाटंजी, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
127/1
Talathi
अर्जुन वामनराव साबळे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : शिवणी ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्‍था मर्या.शिवणी रजि.नं.९९० लिहून घेणार : भाऊराव नामदेव राठोड यांनी मौजा शिवणी खंड १ येथिल सर्व्हे क्रमांक 127/1 वरील शिवणी ग्रामीण वि.का.सह.संस्था शिवणी यांचा 58800/-रु. घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शिवणी ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्‍था मर्या.शिवणी रजि.नं.९९० यांचेकडील जा.क्र. ४४०१०२ दिनांक २८/१०/२०२६ चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.