Ferfar #1123 · शिवणी खंड 1
घाटंजी, यवतमाळ · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 141/1
- Talathi
- अर्जुन वामनराव साबळे
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहून देणार : शिवणी ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या. शिवणी रजि.नं.९९०
लिहून घेणार : मंज्या झित्या पवार
यांनी मौजा शिवणी येथिल सर्व्हे क्रमांक 141/1 वरील शिवणी ग्रामीण वि.का.सह.संस्था शिवणी यांचा 60800/-रु. घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शिवणी ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या. शिवणी रजि.नं.९९० यांचेकडील जा.क्र.४४०१०३ दिनांक २८/१०/२०२६ चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.