Ferfar #897 · जरंग
घाटंजी, यवतमाळ · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 83/1
- Talathi
- देवानंद मोतीराम किनाके
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : जरंग विविध कार्यकारी सहकारी संस्था म.९९१
लिहून घेणार : नागोराव बाबाराव मोहुर्ले
यांनी मौजा जरंग येथिल सर्व्हे क्रमांक 83/1 वरील जरंग सह.सोया.चा बोजा 108000/-रु.घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत जरंग विविध कार्यकारी सहकारी संस्था म.९९१
यांचेकडील दिनांक २२/१०/२०२६ चे पञ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला आहे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.