सातबारा Watch

← देवधरी

Ferfar #663 · देवधरी

घाटंजी, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
45
Talathi
रवि तुळशीराम पेंदोर
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : श्रीराम ट्रान्‍सपोर्ट फायनान्‍स कंपनी लिमीटेड शाखा यवतमाळ लिहून घेणार : गुलाब दौलत कडू यांनी मौजा देवधरी येथिल सर्व्हे क्रमांक 45 श्रीराम ट्रान्‍सपोर्ट फायनान्‍स कंपनी लिमीटेड चेन्‍नई शाखा यवतमाळ यांचा कर्ज बोजा 3,50,000/- रु घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्रीराम ट्रान्‍सपोर्ट फायनान्‍स कंपनी लिमीटेड शाखा यवतमाळ यांचेकडील दिनांक २८/१०/२०२६ चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.