Ferfar #568 · वाढोणा 348
घाटंजी, यवतमाळ · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 82
- Talathi
- श्रीकांत नामदेवराव भेंडे
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
मुस्लिम वैयक्तीक कायद्याचा(हिबानामा)तरतुदीनुसार मुस्लिम वैयक्तीक कायद्या या बाबत सर्वोच्च न्यायालय ए.आय.आर १९९५ सुप्रिम कोर्ट पान.न.५१३/१९७९ दि.२३/३/१९९५ मधिल निकाला प्रमाणे मौजा वाढोना येथील गट.क्र ८२,क्षेत्र १.६२ हे.आर,पो.ख ०.१४,आकार २.४१,भो.वर्ग १ हि शेतजमीन सफुराखानम जफरउल्लाखॉन व फरहतखॉन अब्दुला मजीदखॉन यांची असुन फरहतखॉन अब्दुला मजीदखॉन यानी सफुराखानम जफरउल्लाखॉन याना सदर शेतजमीन हिबानामा नुसार बक्षिस दिली व आपला सदर जमिनीतील हक्क काढुन घेतला,हिबा घेणार यानी याचा स्विकार केला.करीता हिबानामानुसार फेरफार घेण्यात आला.