सातबारा Watch

← घाटंजी

Ferfar #6018 · घाटंजी

घाटंजी, यवतमाळ · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
56/1/17
Talathi
देवराव मनोहरराव निवल
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि. यवतमाळ अर्बन को आ‍ॅप बॅंक लि. यवतमाळ गहाणखत लिहुन देणार : सुनिल रामचंद्र दर्शनवार रा. घाटंजी यांनी दुय्यम निबंधक घाटंजी यांचेकडील दस्त क्रमांक 1404-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 56/1/17 क्षेत्र 1.5200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनिल रामचंद्र दर्शनवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.