सातबारा Watch

← मोहदा

Ferfar #3427 · मोहदा

केळापुर, यवतमाळ · JSON

Type
भाडे पट्याने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
248
Talathi
ग़णेश जवाहर सोयाम
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : भाडे पट्याने फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून घेणार : एम एस के व्ही वाय फर्स्ट कुसुम प्रा लिमिटेड तर्फे प्रदिप दत्ताजीराव थोरात , 406,4 था मजला हबटाउन सोलारिझ ,एन एस फडके मार्ग ,अंधेरी (पूर्व),मुंबई लिहून देणार : नामदेव नारायण नंदुरकर रा. मोहदा नामदेव नारायण नंदुरकर रा.मोहदा यांनी मौजा मोहदा ता.केळापुर येथील शेत गट क्र.248 क्षेत्र 5.26 आकारणी 3.40 भो.व .1 हि शेतजमीन दुय्यम निबंधक कार्यालय यवतमाळ यांचे कडील दस्त क्र.यवम -5530-2025 दिनांक 03/12/2025 नुसार एम एस के व्ही वाय फर्स्ट कुसुम प्रा लिमिटेड तर्फे प्रदीप दत्ताजीराव थोरात ,406,4 था मजला हबटाउन सोलारिझ ,एन एस फडके मार्ग ,अंधेरी (पूर्व),मुंबई यांना सौरउर्जेच्या कामाकरिता 29 वर्ष 11 महिने कालावधी करीता भाडेपट्ट्याने दिली, यावरून फेरफार नोंद घेण्यात आली असे.