सातबारा Watch

← कंरंजी

Ferfar #1290 · कंरंजी

केळापुर, यवतमाळ · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
185/58/A
Talathi
सुरेंद्र वसंतराव उईके
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा करंजी गहाणखत लिहुन देणार : नयना चेतन महाजन रा. कंरंजी यांनी दुय्यम निबंधक केळापूर यांचेकडील दस्त क्रमांक 1984-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2747000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 185/58/A क्षेत्र 0.8137 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नयना चेतन महाजन यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2747000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.