Ferfar #1292 · कंरंजी
केळापुर, यवतमाळ · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 179/71
- Talathi
- सुरेंद्र वसंतराव उईके
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026
व्यवहार :- चुक दुरुस्ती फेरफार
खातेदार :- प्रसाद विश्वासराव कुळकर्णी व गजानन प्रल्हादराव चौधरी यांनी मौजा करंजी रोड येथील गट नं 179 मधील प्लाट क्र. 71 क्षेत्र 2.0190 हा प्लाट खरेदी दस्त क्रमांक 520/ 2016 दस्त दिनांक 02/05/2016 अन्वये महादेव नारायण वेटे यांचे कडून 264000 रु यास खरेदी घेतल्या वरून फेरफार क्रमांक 1282 दिनांक 15/08/2026 रोजी फेरफार घेण्यात आला परंतु फेरफार घेते वेळेस चुकीने खरेदी घेणार गजानन प्रल्हादराव चौधरी यांचे नाव 7/12 ला घेण्यात आलेले नाही त्यामुळे गजानन प्रल्हादराव चौधरी यांचे व प्रसाद विश्वासराव कुळकर्णी या सामुहिक नावे 7/12 घेण्याबाबत फेरफार दाखल.