सातबारा Watch

← पिंपरी रोड

Ferfar #3370 · पिंपरी रोड

केळापुर, यवतमाळ · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
153/1/अ/21/B
Talathi
हर्षल रामकृष्ण मेश्राम
First seen
3d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 25/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा पांढरकवडा तर्फे शाखा व्यवस्थापक डी.एन.कोल्हे गहाणखत लिहुन देणार : अरुण नानप्पा कत्तेवार रा. पिंपरी रोड यांनी दुय्यम निबंधक केळापूर यांचेकडील दस्त क्रमांक 1872-2026 दिनांक 25/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 153/1/अ/21/B क्षेत्र 1.3175 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अरुण नानप्पा कत्तेवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.