सातबारा Watch

← वडनेर

Ferfar #647 · वडनेर

केळापुर, यवतमाळ · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
18/2
Talathi
प्रशिक शालिक पेंदोर
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 व्यवहार:- आपसी वाटणीपत्र लिहून देणार:- दिलीप लक्ष्मण खांडरे रा. पहापळ यांनी मौजा वडनेर येथील भोग. वर्ग १ चे शेत गट नं. १८/२ क्षेत्र १.२६ हे.आर. आकार १.२५ रू.पै. ची जमीन आपसी वाटणीपत्र करून झाड झडुल्या सह संपुर्ण मालकी हक्कासह आपला मुलगा संदिप दिलीप खांडरे यांस ताब्यात दिले, व दिलीप लक्ष्मण खांडरे रा. पहापळ यांनी मौजा वडनेर येथील भोग.वर्ग १ चे शेत गट नं. १८/१ लागवडीयोग्य क्षेत्र १.१७ हे.आर. व पोटखराब क्षेत्र ०.१० हे.आर. एकूण क्षेत्र १.२७ हे.आर आकार १.२५ रू.पै. चे जमीन स्वत:च्या ताब्यात ठेवली, करिता फेरफार दाखल असे.