सातबारा Watch

← कोपामांडंवी

Ferfar #458 · कोपामांडंवी

केळापुर, यवतमाळ · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
49
Talathi
अभय पुरुषोत्तम मुंजेकर
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 026/10/2026 अधिकारी : महसूल व वनविभाग आदेश क्रमांक : परिपत्रक क्र./एस-14/2161866/पु.क्र.458/ल-6 आदेश दिनांक : 15/09/1992 वरिल परिपत्रकानुसार अर्जदार अनिल गणपत देशट्टीवार यांनी लक्ष्मी मुक्ती योजने अंतर्गत 7/12 उता-यात पुरुषाबरोबर स्त्रियांच्या मालकीहक्काची नोंद होणेकरीता पत्नी राधिका अनिल देशट्टीवार यांचे नाव7/12 उता-यात स्वत:बरोबर सहहिस्सेदार म्हणुण नोंद घेण्याबाबतचा अर्ज प्राप्त. सदर अर्जानुसार व वरील परीपत्रकानुसार अर्जदार यांची पत्नी राधिका अनिल देशट्टीवार यांचे नाव7/12 उता-यात सहहिस्सेदार म्हणुण नोंद घेण्याकरीता फेरफ़ार दर्ज.