सातबारा Watch

← कोदोरी

Ferfar #555 · कोदोरी

केळापुर, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
99
Talathi
दिपक अशोक पवार
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : पाटणबोरी आ.वि.का.सह.संस्था मर्या. र.नं. 894 लिहून घेणार : विशाल ओमप्रकाश परचाके यांनी सर्व्हे क्रमांक : 99 तपशिल : पाटणबोरी वि.का.सह.सं.यांचा १,२०,०००/-रु. चा बोजा - 127 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.