सातबारा Watch

← पांढरकवडा

Ferfar #12893 · पांढरकवडा

केळापुर, यवतमाळ · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
29/1/अ/29/1/ड/68
Talathi
पंकज विश्वास रुइकर
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनन्स लि. गहाणखत लिहुन देणार : ज्योती भारत निपुने ,भारत अशोक निपुने रा. पांढरकवडा यांनी दुय्यम निबंधक केळापूर यांचेकडील दस्त क्रमांक 2047-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 29/1/अ/29/1/ड/68 क्षेत्र 1.5332 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्योती भारत निपुने ,भारत अशोक निपुने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.