Ferfar #727 · पिंपळगाव
राळेगाव, यवतमाळ · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा वाढोणा बाजार
गहाणखत लिहुन देणार : प्रशात भोजराज गुजरकर रा. पिंपळगाव यांनी दुय्यम निबंधक राळेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 1850-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 585640.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 77/1, 77/2 क्षेत्र 1.9800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रशात भोजराज गुजरकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 585640.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.