सातबारा Watch

← वेडशी

Ferfar #1311 · वेडशी

राळेगाव, यवतमाळ · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
138/4
Talathi
राहुल प्रभाकर उईके
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026 मौजा वेडशी येथील सं न 138/4 क्षेत्र 1.27 हे आर च्या जमीनीचे खातेदार प्रणिता कुंदन पावशेकर यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव प्रणीता पि.दिवाकर ञिपदवार ऐवजी प्रणिता कुंदन पावशेकर असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार राळेगांव यांच्याकडील आदेश क्रमांक क्र. क्रमांक/म/कावि/प्रस्तु-1/सहा - 477 दि. 26/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 08/02/2024 मधील नोंदणी क्र.पी- N-2364160 अन्वये प्रणीता पि.दिवाकर ञिपदवार ऐवजी प्रणिता कुंदन पावशेकर असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .