Ferfar #1285 · किन्ही (ज)
राळेगाव, यवतमाळ · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 190
- Talathi
- विकास जनार्धन मडावी
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बँक लिमिटेड शाखा हिंगणघाट
गहाणखत लिहुन देणार : प्रशांत जनार्धन होरे रा. किन्ही (ज) यांनी दुय्यम निबंधक राळेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 1809-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 945000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 190 क्षेत्र 1.9900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रशांत जनार्धन होरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 945000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.