सातबारा Watch

← देवधरी

Ferfar #585 · देवधरी

राळेगाव, यवतमाळ · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
34, 54
Talathi
विकास जनार्धन मडावी
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- , गहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बँक लिमिटेड शाखा पांढरकवडा गहाणखत लिहुन देणार : किशोर उत्तम काळे ,भारत उत्तम काळे रा. देवधरी यांनी दुय्यम निबंधक राळेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 1858-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 34, 54 क्षेत्र 3.3600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री किशोर उत्तम काळे ,भारत उत्तम काळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.