Ferfar #418 · चोंदी
राळेगाव, यवतमाळ · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 7
- Talathi
- नितीन विठ्ठल जुमनाके
- First seen
- 4d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
व्यवहाराचा तपशील/ फेरफार प्रकार :- आपसी वाटणी पत्र
पार्टी क्र. 1) गोपाल रामराव जांभूळकर रा. चोंदी ता. राळेगाव जि. यवतमाळ
पार्टी क्र. 2) वैशाली गोपाल जांभूळकर रा. चोंदी ता. राळेगाव जि. यवतमाळ
अर्जदार नामे श्री गोपाल रामराव जांभूळकर रा. चोंदी ता. राळेगाव जि. यवतमाळ यांनी अर्ज दिला की, त्यांचे नावे मौजा चोंदी ता. राळेगाव येथे सामाईकात शेत गट क्र. 7 क्षेत्र 4.02 हे. आर. व पो. ख. 0.10 हे. आर. असे एकूण क्षेत्र 4.12 हे. आर. आकार रु. 3.81 भोग वर्ग 1 या वर्णनाची शेतजमीन असून एकूण सहधारक हे दोन आहे.
उपरोक्त नमूद शेतजमिनीत अर्जदार व सहधारक यांनी उत्तर दक्षिण धुरा पाडून पूर्वेकडील भागाची 2.02 हे. आर. व पो. ख. 0.10 असे एकूण 2.12 हे. आर. शेतजमीन ही पार्टी क्र. 1) गोपाल रामराव जांभूळकर याचे वाटणीस आपसी वाटणी पत्राद्वारे दिली.
उपरोक्त नमूद शेतजमिनीत अर्जदार व सहधारक यांनी उत्तर दक्षिण धुरा पाडून पश्चिमेकडील भागाची 2.00 हे. आर. शेतजमीन ही पार्टी क्र. 2) वैशाली गोपाल जांभूळकर याचे वाटणीस आपसी वाटणी पत्राद्वारे दिली.
अर्जदार यांनी सादर केलेल्या आपसी वाटणीपत्र दस्तान्वये फेरफाराची नोंद असे.