सातबारा Watch

← वडकी

Ferfar #3347 · वडकी

राळेगाव, यवतमाळ · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
3/1/60
Talathi
एन जी ढोके
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026 फेरफाराचा दिनांक:- , गहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी. बँक लिमिटेड शाखा राळेगाव गहाणखत लिहुन देणार : उमेश दामोधर गौळकार रा. वडकी यांनी दुय्यम निबंधक राळेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 1879-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 3/1/60 क्षेत्र 2.0400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उमेश दामोधर गौळकार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.