सातबारा Watch

← बोरी (इचोड)

Ferfar #985 · बोरी (इचोड)

राळेगाव, यवतमाळ · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
150/4
Talathi
नसीम माजीत शेख
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 प्रकाश चंपत बावणे यांनी अर्ज दिला कि, कै.चंपत नारायण बावणे हे दि.05/12/2025 रोजी मयत झाले असून त्यांनी लिहून ठेवलेले अनोंदणीकृत मृत्युपत्र दि.19/07/2025 नुसार त्यांनी आपल्या मालकीचे मिळकतीचे खालीलप्रमाणे हस्तांतरण केले आहे. मौजा बोरी इचोड ता.राळेगाव येथील गट/सर्व्हे क्र.150/4 लागवडीयोग्य क्षेत्र 1.27 हे आर चौ मी. पोटखराब क्षेत्र 0.0000 हे आर चौ मी.आकार 2.40 भो.व 2 हि संपूर्ण मालमत्ता त्यांनी Advocate राजेश पोहरे यांचेकडील नोटरी ने केलेले मृत्यूपत्र/व्यवस्थापत्र दि. 19/07/2025 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून त्यांचा लहान मुलगा नामे प्रकाश चंपत बावणे यांचे नाव दाखल केले व मा.उपविभागीय अधिकारी राळेगाव यांचे आदेश क्र रा अ.क्र-70/आर.टी.एस-64/2025-26 झाल्याने सदर मौजा बोरी इचोड येथील गट 150/4 वर मृत्युपत्र नुसार फेरफार घेण्याचे निर्देश प्राप्त झालेने प्राप्त निर्देशानुसार फेरफार घेण्यात आला.मा.उपविभागीय अधिकारी राळेगाव यांचे आदेश, अनोंदणीकृत मृत्युपत्राची प्रत,मृत्यू नोंदीचा दाखला,वारस दाखला इत्यादी कागदे तलाठी दफ्तरी दाखल असे.