सातबारा Watch

← सिंदी

Ferfar #958 · सिंदी

मारेगाव, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
199
Talathi
विलास गणपतराव मडावी
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 खातेदार: प्रभू विक्रम धवस यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था शाखा बँक वणी यांचे कडून दिनांक 23/07/2013 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 200000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था शाखा बँक वणी यांचेकडील जावक क्रमांक 447/2026-2027 दिनांक :- 15/10/2026 दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. दुय्यम निबंधक कार्यालय मारेगाव यांचे कडील रिलीज डीड दस्त क्रमांक 1505/2026 दस्त दिनांक :- 16/10/2026 बोजा कमी करण्यात येत आहे.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.