Ferfar #266 · साखरा
मारेगाव, यवतमाळ · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 17
- Talathi
- विलास गणपतराव मडावी
- First seen
- 2d ago · closed 2026-11-03 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 15/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
खातेदार:शांताबाई आन्याजी गाडगे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर ग्रामीण विकास कार्यकारी सहकारी संस्था महागाव यांचेकडून दिनांक 31/03/2010 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 220000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत ग्रामीण विकास कार्यकारी सहकारी संस्था महागाव सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक 123 दिनांक 30/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.