सातबारा Watch

← पार्डी

Ferfar #360 · पार्डी

मारेगाव, यवतमाळ · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
84
Talathi
रविंद्र रामदास ढेंगळे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहून घेणार :श्री.रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था मर्या वणी शाखा मारेगाव लिहून देणार : अतुल कवडू बदखल रा. पार्डी यांनी दुय्यम निबंधक मारेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 155 दिनांक 25/02/2013 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 84 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापकश्री.रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था मर्या वणी शाखा मारेगाव यांचेकडील जावक क्रमांक 399/2026-2027 दिनांक :- 21/09/2029 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.