सातबारा Watch

← फेफरवाडा

Ferfar #613 · फेफरवाडा

मारेगाव, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
29/1
Talathi
विलास गणपतराव मडावी
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 लिहून देणार : आदिवासी विकास सहकारी सोसायटी संस्था शाखा पिसगाव र.नं 1062 लिहून घेणार : पांडुरंग लटारी मुसळे मौजा फेफरवाडा ता.मारेगाव येथील 29/1 क्षेत्रफळ 1.26 हे.आर यांनी पिसगांव आ.वि.का.सह.संस्था यांचा ३००००० रु.चा बोजा (३८७ वि.का.सो.पांडुरंग यांनी २४००००/- गहान (८८)फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत आदिवासी विकास सहकारी सोसायटी संस्था शाखा पिसगाव र.नं 1062 सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक :- 03/10/2026 दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.