Ferfar #336 · मंच्छिंद्रा
मारेगाव, यवतमाळ · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 4
- Talathi
- संदेवल चंद्रभान कुडमेथे
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : रा.मा.क्र/12/(59)(13)2025-26
आदेश दिनांक : 27/10/2026 वि.तहसीलदार साहेब मारेगाव यांचे मौजा मच्छिंद्रा येथील कुळ प्रकरणातील आदेश रामाक्र/12/(59)(13) 2024-25 दि. 27/10/20226 अन्वये मौजा मच्छिंद्रा येथील अर्जदार सैयद रेहमान अब्दुल सलीम यांचे गट क्र.4 क्षेत्र 6.27 हे. आर आकारणी रु. 15.10 रु.पै भो.वर्ग 1 या वर्णनांकित शेत जमिनीच्या 7/12 च्या इतर अधिकारात कुळ सदरी असलेली नोंद " घुलाराम बाला कुणबी सन 1951-52 वहीती "
या नावाने असलेले कुळ कमी करण्याबाबतची नोंद आदेशाने घेण्यात आली. कागदपत्र दप्तरी दाखल असे